सारेगमप - १ जून २०१०, भाग २

Part 1

मग आली अपूर्वा गज्जला. हिने "माझिया मना जरा थांब ना." हे गाणं म्हटले. मुळ गायिका आशा भोसले, गीत सौमित्र, संगीत श्रीधर फडके. हे गाणं ऋतू हिरवा या मराठी अल्बम मधील आहे. गाणं मस्तच म्हटले.


Apurva Gajjala performed "maziya mana jara thamb naa". This song is from Rutuhirva albam. Original singer is Asha Bhosale, Lyrics is by Saumitra. Music to this song by Shreedhar Phadake.




त्यानंतर आला मंगेश बोरगावकर. "सीधे साधे हे जीवन असते, वळण ना कुठे सरळ रस्ते,.....साडे माडे तीन". मुळ गायक किरण गांजावाला, गीत श्रीरंग गोडबोले संगीत अजय-अतुल. हे गाणं साडे माडे तीन या मराठी चित्रपटातील आहे. मला आवडले याने म्हटलेले गाणे.


Mangesh Borgaokar performed the title song from Marathi movie "saade maade teen". "seedhe sadhe he jeevan asate, valan na kuthe saral raste... saade maade teen". Original singer Kiran Ganjawala, Lyrics is by Shreerang Godbole and Music is by Ajay-Atul.





विजय गटलेवारने "वाना वाणीचे सामान मी झोळीमध्ये आणले." मुळ गायक विजय गटलेवार, गीत रंगराज लांजेवार, संगीत संजय युवराज. हे गाणं "निघाला नाम्या लगीन कराले" या मराठी अल्बममधील आहे. हे गाणं नवीनच होते. मी कधीच ऐकले नव्हते. गाणं एकूण खूप लक्षात राहील असे वाटले नाही. 


Vijay Gatlewar performed "vana vaniche saaman mi ya zolimadhya aanale" Original singer Vijay Gatlewar, Lyrics is by Rangraaj Laanjewar, Music is by Sanjay Yuvraaj. This song is from "nighala namya lageen karale" album.




आता निकाल. आजचे डेंजर झोन मध्ये असलले तिघे आहेत, विजय गटलेवार, मंगेश बोरगावकर, आनंदी जोशी. आज निकालानंतर ५ स्पर्धक उरतील ते अंतिम फेरीत जातील.

Now result. In today competition, 3 participants were in the danger zone. Mangesh Borgaokar, Anandi Joshi and vijay Gatlewar. Now the remaining participant will go to final round of competition. Today Mangesh Borgaokar is eliminated. 

0 comments: