आजच्या कार्यक्रमाची सुरवात अजित परब च्या गाण्याने झाली. "बोला जय बजरंग, जय हनुमान ". आजच्या दिवशी एक स्पर्धक बाहेर जाणार आहे.
आजची पहिली स्पर्धक होती आनंदी जोशी. हिने आज "अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, " मुळ गायिका वैशाली सामंत, गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत.
Todays first participant was Anandi Joshi, Original singer Vaishali Samant, Lyrics Chandrashekhar Saanekar, Music is by Avadhoot Gupte. Today's no one marks is shown.
त्यानंतर आला अनिरुध्ध जोशी. याने आज नाट्यसंगीत सादर केले. "मी मान - अपमान नच मानितो". मुळ गायक रामदास कामात , गीत वि. वा शिरवाडकर, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी. हे गाणं ययाती-देवयानी या नाटकातील आहे
Anirudhdha Joshi performed Natya-Sangeet. He performed "mi maana-apaman nach manito, Original singer Raamdas Kamat, Lyrics V. V. Shirvadkar, Music is by Pa. Jitendra Abhisheki. This song is from marathi natak, Yayati-Devyani.
मग आला राहुल सक्सेना याने "अंधार दाटला बेभानाल्या दिशा... घे सावरून मन हे साजणा" मुळ गायक सुखविंदर सिंग, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाना रिंगा-रिंगा या चित्रपटातील आहे.
Rahul Saksena performed "andhar daatala bebhanalya disha... ghe savarun man he saajana ". Original singer Sukhvinder Sing, Lyrics Guru thakur, Music Ajay- Atul
Part 2
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment