Part 1
सातवे गाणे , संहिता चांदोरकर हिचे "माझिया प्रियाला प्रीत कळेना". छान म्हटले. हिच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे. सलिलच्या कमेन्ट्स मधे खुपच मस्त उपमा असतात याचा परत प्रत्यय आला.
आठवे गाणे प्राची ओकचे त्या चित्तचोरट्याला का आपले म्हणु मी
नववे गाणे आकांशा नगरकरचे सावर रे सावर रे उंच उंच झुला. कडव्याच्या शेवटी जरा बेसुर झाली.
दहावे गाणे शर्वरी जाधव चे "असा बेभान हा वारा". अवधूतच्या कोल्हापूरच्या लोकांवरील कमेन्ट्स मजेशीर होत्या.
अकरावे गाणे ओमकार कुश्तेचे "हिरवा निसर्ग हा भवतिने जीवन सफ़र करा मस्तीने मन सरगम छेडा रे ". खुपच छान म्हटले. याचा पण या मंचावर पहिलाच सहभाग होता. सलिलच्या देवकिवरच टोला की कैत्रिना कैफ ने तू सुन्दर आहेस असे म्हणणे आहे.
आता "निकाल ". या भागात पुढे जाणारे स्पर्धक होते "समीक्षा भोबे, आकांशा नगरकर, ओमकार कुश्ते, संहिता चांदोरकर".
After that Sanhita Chandorkar "Maziya priyala preet kalena". It was beautiful. She has a sweet voice of different quality. As always, Salil's comments were best.
8th song was by Prachi Oak "Tya chittachoratyala ka aaple mhanu mi".
9th song was by Akanksha Nagarkar, "Savar re Savar re unch unch zula". Last part of the song was not sung so well.
10th song was by Sharvari Jadhav "Asa bebhan ha wara". Avadhoot's comments were funny about people from Kolhapur.
Last song was by Omkar Kushte "Hirwa nisarga ha bhavatine jeevan safar kara mastine, man saragam chcheda re". Sung very well and chorus was best. This was his first performance, as he was in stand by category in the first round. He was the only male participant in the program and he sung last song. Next part was "result".
4 participant went in the next round. They were "Samiksha Bhobe, Akansha Nagarkar, Omkar Kuthte and Sanhita Chandorkar."
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment