Part 1
त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. हिने "मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा". मुळ गायिका बेला शेंडे, गीत गुरु ठाकूर, संगीत अजय-अतुल. हे गाणं "नटरंग" या मराठी चित्रपटातील आहे. अपूर्वाला सुरवातीला श्वास पुरला नाही असे वाटत होते. अवधूतने "नी" दिला. मंगेशला प व अपूर्वाला नी हे काही पटले नाही.
Apurva Gajjala sung "mala jaau dya naa ghari ata wajale ki bara". Original singer Bela Shende, Lyrics Guru Thakur, Music is by Ajay-Atul. This song is from marathi movie "Natrang". Avadhoot gave "nee". But Mangesh sung much better than APurva. I do not know how to justify "nee" to her.
अजित परब ने ऋषी कपूरने पडद्यावर साकारलेले "दर्दे दिल दर्दे जिगर, दिल मे जगाया आपने" सादर केले.
Ajit Parab sung "dard a dil darde jigar, dil me jagaya aapne".
राहुल सक्सेनाने "आयटम ये कोन रापचिक ये माल है, ये गो ये मैना, पिंजडा बनाया सोने का ". मुळ गायक अजय गोगावले, गीत प्रियदर्शन जाधव, संगीत अजय-अतुल. हे गाणं "जत्रा" या सिनेमातील आहे. या गाण्याला कोरस अनिरुध्ध, मंगेश आणि विजयने दिले. अवधूतने "नी" दिला.
Rahul Saksena performed "ye go ye, ye maina pinjada banaya sone ka". Original singer Ajay Gogavale, Lyrics Priyadarshan Kadhav, Music is by Ajay-Atul. This song is from marathi film "Jatra". Chorus to this song was given by Anirudhdha, Vijay and Mangesh. Avadhoot gave "nee" to this song.
आता आजच्या कार्यक्रमातील सगळ्यात कमी मार्क मिळालेले ३ स्पर्धक. विजय गटलेवार, अनिरुध्ध जोशी आणि आनंदी जोशी
Today's Bottom Three were Vijay Gatlewar, Anirudhdha Joshi and Anandi Joshi.
कार्यक्रमाची सांगता अजित परबच्या "हे राजे जी रं जी रं जी हे राजे रे जी" या गाण्याने झाली. हे गाणं "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय " या सिनेमातील आहे.
Program ended with Ajit Parab's song "he raje jee ra jee ra jee," This song is from "Shivajiraje Bhosale bolatoy"
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment