Part 1
मुग्धाचे आगमन झाल्यावर तिने लगेच "पैजण रुमझुमले. "
मग हिंदी गाण्याचा Round सुरु झाला. समीक्षा भोबे आली "तेरा जाना दिल के अरमानो का लुट जाना". सलील म्हणाला कि मराठीतील हिंदी गाणं म्हटले आहे असे वाटले नाही. गाणं अगदी हिंदी वाटले. गाण्यात भाव यायला हवे असे मत होते. "प" मिळाला.
त्यानंतर आली आकांक्षा देशमुख "मोसे छल किये जा हाय रे हाय देखो सैईय्या बेइमा". गाणं ठीक झाले. काही काही ठिकाणी आलाप नीट आले नाहीत. खालचे स्वर थोडेसे बेसूर झाले.
गाणं ठीक झाले. काही काही ठिकाणी आलाप नीट आले नाहीत. खालचे स्वर थोडेसे बेसूर झाले. परीक्षकांचे मत देखील असेच काहीसे होते. "प" मिळाला.
त्यानंतर आला सिद्धेश परळीकर "ये जिंदगी गले गला ले" सादर करायला. गाणं छानच म्हटले. सगळ्या परीक्षकांना आवडले पण अजून चांगले झाले असते असे मत होते. थोडेसे भाव जास्त यायला हवे होते.
शेवटचे गाणे उरले असताना मुग्धा आणि कार्तीकीने गाणे म्हटले. मुग्धाचे "पवन दिवानी न माने उडावे मोरा जियरा" झाले. खूपच छान म्हटले. आता हिच्या आवाजाची range वाढते आहे असा जाणवते आहे.
कार्तीकीचे "दमा दम मस्त कलंदर" यातही वरचे नोट्स ओरडल्यासारखे वाटत होते आणि शेवट तर बेसूर झाल्यासारखा वाटला.
शेवटचे गाणं सदर करायला आली संहिता चांदोरकर "एक सौदा रात का ". खूपच छान म्हटले. आवाजात बदल करून मस्त म्हटले. वरचा "सा" मिळाला.
भागाचा शेवट रोणू मुजुमदारच्या बासरी वादनाने झाला.
Now Mugdha Vaishampayan entered the program, with her song "Painjan rumzumale". After this, Hindi song round started by Samiksha Bhobe's "Tera jaana dil ke armano ka lut jana". Akanksha Deshmukh sung "Mose chhal kiye jaay". Siddesh paralikar sung "ye jindagi gale laga le". And then Mugdha sung "pavan diwani na maane udave mora jiyara". Immediately after, Kartiki sung "Dama dam masta kalandar". Last song was by Sanhita Chandorkar "Ek sauda raat ka". Program came to an end, by Ronu Mujumdar's flute.
दृश्यम (Drushyam)
8 years ago
0 comments:
Post a Comment